Ravi Sir's Cards › 16. Drill Up and Drill Down
Drill down आणि expand मध्ये फरक काय?
Drill down आणि expand मध्ये फरक काय? Drill down निवडलेल्या एका item मध्ये जातो आणि फक्त त्याचे children दाखवतो. Expand all down one level सगळ्या items ची पुढची level दाखवतो आणि parent level चं label ठेवतो.

Lesson: 16.3 Drill Down vs Expand – the Difference · English card