Ravi Sir's Cards › 24. Reports and Dashboards
Report आणि dashboard मध्ये फरक काय?
Report आणि dashboard मध्ये फरक काय? Report मध्ये एका semantic model मधल्या interactive visuals ची एक किंवा जास्त pages असतात, Desktop किंवा Service मध्ये बनतो. Dashboard हे Service मधलं pinned tiles चं एकच page, ज्यात अनेक reports मधल्या tiles असू शकतात.

Lesson: 24.1 Report vs Dashboard · English card