Ravi Sir's Cards › 1. Introduction to Business Intelligence and Power BI
Power BI म्हणजे काय आणि त्याचे मुख्य भाग कोणते?
Power BI म्हणजे काय आणि त्याचे मुख्य भाग कोणते? Power BI हे data connect, साफ, model करून interactive reports बनवायचं Microsoft चं tool आहे. मुख्य भाग: Desktop (बनवणं), Service (share, refresh, dashboards) आणि Mobile (बघणं).

Lesson: 1.2 What is Power BI? · English card