Ravi Sir's Cards › 15. Maps: Showing Maharashtra on a Map
तुमचा map city चुकीच्या देशात दाखवतो. कसं दुरुस्त कराल?
तुमचा map city चुकीच्या देशात दाखवतो. कसं दुरुस्त कराल? Map ने फक्त नावावरून जागेचा अंदाज लावला. मी data category (City) set करतो, State आणि Country टाकतो, किंवा त्याहून चांगलं, latitude आणि longitude वापरतो.
