Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
VPC म्हणजे काय?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network
उदाहरण
10.0.0.0/16 = 65,536 IPs