Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
IAM users, roles, policies
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Root रोज + shared keys = interview red flag.
हे काय आहे?
IAM = who/what. Users = long-lived; roles = assume; policies = JSON.
IAM
कसं करायचं?
Roles/IDC + least privilege + MFA.
उदाहरण
EC2 → instance role → S3; keys AMI मध्ये नको.