Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

EKS कधी निवडावी

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

EKS कधी निवडावी LinkedIn buzz = design नाही. Job/multi-cloud गरज हवी. Helm/operators/k8s API = EKS. नाहीतर ECS default. kubectl portability? नाही → ECS Fargate. Course Docker API ला EKS क्वचित.
EKS कधी निवडावी · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे का लागतं?

LinkedIn buzz = design नाही. Job/multi-cloud गरज हवी.

हे काय आहे?

Helm/operators/k8s API = EKS. नाहीतर ECS default.

कसं करायचं?

kubectl portability? नाही → ECS Fargate.

ECS first

उदाहरण

Course Docker API ला EKS क्वचित.

सगळे AWS revision cards पाहा