Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Amazon EFS म्हणजे काय?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
दोन EC2 ना समान files. EBS = एका instance; S3 = object, classic path नाही.
हे काय आहे?
EFS = managed NFS — अनेक EC2 एकत्र mount, multi-AZ.
NFS
कसं करायचं?
FS → mount targets → SG 2049 → mount helper.
उदाहरण
A वर write → B वर same file.