Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Fargate service click path
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
एकदाचे task मेलं की पुन्हा येत नाही — service हवी.
हे काय आहे?
Cluster + task def + service desired 1 + public IP/ALB.
कसं करायचं?
Cluster → task def → Fargate service → public IP.
0.25 vCPU
उदाहरण
Public IP:80 → nginx page.