Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
ECR वर image push
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
ECS ना AWS pull करू शकेल असा image URL हवा.
हे काय आहे?
ECR = private registry. docker tag/push → task def URI.
कसं करायचं?
Repo → login → tag → push.
ap-south-1
उदाहरण
Image URI ECR मध्ये.