Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Aurora Serverless v2
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
रात्रभर idle DB = fixed hours वाया.
हे काय आहे?
Serverless v2 = ACU min/max ने scale.
ACU
कसं करायचं?
Lab = low min ACU.
उदाहरण
Idle → ACU minimum कडे.