Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

Connect आणि query

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

Connect आणि query Query नाही = शिकले नाही; SG block सामान्य. SG → 3306/5432; mysql/psql + endpoint. mysql -h endpoint → SELECT 1. SELECT 1 OK; insert दिसतो.
Connect आणि query · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे का लागतं?

Query नाही = शिकले नाही; SG block सामान्य.

हे काय आहे?

SG → 3306/5432; mysql/psql + endpoint.

3306

कसं करायचं?

mysql -h endpoint → SELECT 1.

उदाहरण

SELECT 1 OK; insert दिसतो.

सगळे AWS revision cards पाहा