Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Amazon Q Developer म्हणजे काय?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
AWS CLI/CDK/IAM हाताने = slow + चुका.
हे काय आहे?
IDE/CLI मधील AI assistant — code, AWS APIs, upgrades.
Q Developer
कसं करायचं?
Plugin/CLI → sign-in → chat/inline.
उदाहरण
Lambda+DynamoDB snippet → review first.