Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
AI suggestions तपासा
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
AI code blindly = insecure IAM/secrets.
हे काय आहे?
Junior pair — तुम्ही review करता.
human review
कसं करायचं?
* actions / public / secrets तपासा.
उदाहरण
Admin → least privilege ARN.