Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
AWS Security Hub म्हणजे काय?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
वेगवेगळ्या consoles → एक queue हवी.
हे काय आहे?
Aggregate + standards (FSBP/CIS).
FSBP
कसं करायचं?
Enable → standards → triage.
उदाहरण
S3 public → fix → green.