Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
AWS Step Functions म्हणजे काय?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Loan app ला अनेक Lambdas क्रमाने. स्वतः chain करणे कठीण.
हे काय आहे?
Step Functions = managed workflow — states Lambda call/wait/choose/retry करतात.
state machine
कसं करायचं?
State machine → IAM → StartExecution.
उदाहरण
Graph green/red; एक step retry.