Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Service Control Policies
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Lab ला CloudTrail बंद करता कामा नये.
हे काय आहे?
SCP = max permissions guardrail.
SCP
कसं करायचं?
Deny leave + deny disable Trail.
उदाहरण
Admin सुद्धा Trail बंद करू शकत नाही.