Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Pillow layer vs stub
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Zip मध्ये native image libs कठीण. Lab ना wiring test हवं.
हे काय आहे?
Layer = खरे resize. Stub = copy जेणेकरून wiring verify.
कसं करायचं?
Pillow layer जोडा किंवा stub. 512 MB, 30 s.
Layers
उदाहरण
Pillow → ~200 px; stub → size सारखा पण flow OK.