Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
SES vs SNS fallback
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
SES sandbox = फक्त verified identities. Lab मध्ये exit अवघड.
हे काय आहे?
SES = email service. Sandbox block → SNS email topic fallback.
कसं करायचं?
SES verify किंवा USE_SNS=1 + TOPIC_ARN.
USE_SNS
उदाहरण
SES किंवा SNS — DynamoDB एक row.