Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
SNS email vs SMS खर्च
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
SMS per message + sandbox. Class lab चुकून पैसे जाळू शकतो.
हे काय आहे?
शिकण्यासाठी email topic; SMS_MODE बंद. Production = limits + sandbox exit.
कसं करायचं?
Email topic confirm; SMS_MODE=1 नको.
TOPIC_ARN
उदाहरण
10 students = 10 emails; SMS bill नाही.