Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
SNS नंतर SQS का?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
API मधून दोन Lambda = failures एकत्र + client block.
हे काय आहे?
SNS = fan-out. SQS = प्रत्येक consumer चा buffer.
कसं करायचं?
Queue subscribe; SNS permission; event source mapping.
Raw message delivery
उदाहरण
Email pause → inventory चालतो; email पुन्हा → backlog संपतो.