Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
SNS+SQS ने order fan-out
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
एक order → email आणि inventory एकत्र, teams couple न करता.
हे काय आहे?
API → Lambda → SNS → 2× SQS → 2× Lambda → DynamoDB.
कसं करायचं?
Topic + 2 queues + subscriptions + workers + POST.
SNS → SQS
उदाहरण
एक POST → दोन worker rows.