Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Failure isolation
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Email throw झाला तरी inventory हवं. एका Lambda मध्ये isolation कमकुवत.
हे काय आहे?
वेगळ्या queues/Lambdas = isolation. DLQ per queue.
कसं करायचं?
maxReceiveCount 3 → DLQ; key orderId+type.
DLQ
उदाहरण
Poison → email-DLQ; inventory तरी reserved.