Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
SNS सह contact form API
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Contact Us box: फक्त email गमवू शकतो. Saved row + alert हवं.
हे काय आहे?
API Gateway POST → Lambda → DynamoDB save + SNS email.
कसं करायचं?
Table + SNS topic + Lambda + POST /contact.
yourname-contact
उदाहरण
POST → 201 + DynamoDB row + email.