Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Alert साठी SNS का?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Lambda मध्ये SMTP = passwords/ports/spam. गरज: “कोणी लिहिलं की email”.
हे काय आहे?
SNS = pub/sub. Email subscribe; Lambda publish; SNS deliver.
कसं करायचं?
Topic → email subscribe → confirm → TOPIC_ARN → IAM Publish.
TOPIC_ARN
उदाहरण
नंतर SMS किंवा दुसरी Lambda — handler न बदलता.