Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
आधी save, मग notify
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Email fail आणि save नसेल तर lead गेला.
हे काय आहे?
आधी PutItem; मग SNS Publish; 201 + id.
कसं करायचं?
uuid → put_item → publish → JSON.
PutItem then Publish
उदाहरण
SNS down तरी DynamoDB row राहतो.