Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Scheduled cleanup job
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
जुने sessions रात्री delete. EC2 वर while-loop instance सोबत मरतो.
हे काय आहे?
EventBridge schedule → Lambda → जुने items delete/archive.
कसं करायचं?
Table + Lambda + cron 9 PM IST.
cron(0 21 * * ? *)
उदाहरण
Seed → rule/Test → rows गेले; rule disable.