Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
SQS म्हणजे buffer
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Flash sale एका Lambda concurrency ला बुडवू शकतो. काम safely थांबायला हवं.
हे काय आहे?
SQS = managed queue. SendMessage → नंतर receive. Lab ला Standard.
कसं करायचं?
Queue → IAM → SQS trigger batch 5.
VisibilityTimeout
उदाहरण
Worker slow → queue depth वाढतो; API तरी 202.