Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Lambda invoke
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
RequestResponse wait करतो.
हे काय आहे?
200 असला तरी FunctionError तपासा.
कसं करायचं?
Event 202 देतो.
उदाहरण
LogType Tail: शेवटचे 4 KB.