Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

योग्य command शोधा

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

योग्य command शोधा Keyword ने शोधा. एका line चा अर्थ. तो कुठे आहे? कोणता package?
योग्य command शोधा · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे का लागतं?

Keyword ने शोधा.

apropos disk

हे काय आहे?

एका line चा अर्थ.

whatis df

कसं करायचं?

तो कुठे आहे?

type -a ls

उदाहरण

कोणता package?

dnf provides */dig

सगळे AWS revision cards पाहा