Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

4 steps मधे पहिली script

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

4 steps मधे पहिली script Line 1: shebang. खाली commands लिहा. Executable करा. चालवा.
4 steps मधे पहिली script · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे का लागतं?

Line 1: shebang.

हे काय आहे?

खाली commands लिहा.

कसं करायचं?

Executable करा.

chmod +x hello.sh

उदाहरण

चालवा.

./hello.sh

सगळे AWS revision cards पाहा