Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
journalctl filters
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Error पटकन शोधा.
हे काय आहे?
-u unit, -f follow.
कसं करायचं?
-p err, --since, -b.
उदाहरण
आजचे एका service चे errors.
journalctl -u nginx -p err --since today