Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

4 steps मधे groups

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

4 steps मधे groups Access team ने, व्यक्तीने नाही. groupadd बनवतो, id तपासतो. नेहमी -aG, फक्त -G नाही. docker group मधे जोडा.
4 steps मधे groups · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे का लागतं?

Access team ने, व्यक्तीने नाही.

हे काय आहे?

groupadd बनवतो, id तपासतो.

कसं करायचं?

नेहमी -aG, फक्त -G नाही.

उदाहरण

docker group मधे जोडा.

sudo usermod -aG docker priya

सगळे AWS revision cards पाहा