Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
chmod numbers
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
कोण read, write, run ते ठरवा.
हे काय आहे?
r=4 w=2 x=1, बेरीज करा.
कसं करायचं?
Folder मधे जायला x हवा.
उदाहरण
Private SSH key.
chmod 600 key.pem