Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
User बरोबर जोडा
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
प्रत्येकाला स्वतःचा login.
हे काय आहे?
useradd -m home folder बनवतो.
कसं करायचं?
Password set, बदलायला लावा.
sudo passwd -e nikhil
उदाहरण
bash आणि groups सह.
sudo useradd -m -s /bin/bash -G devs nikhil