Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Linux म्हणजे काय
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
बहुतेक servers व phones वर चालतो.
हे काय आहे?
Kernel + shell + userland tools.
कसं करायचं?
Terminal मध्ये commands टाका.
उदाहरण
Kernel version तपासा.
uname -r