Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

Regex cheat card

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

Regex cheat card फक्त शब्द नाही, patterns जुळवा. ^ सुरुवात, $ शेवट, . कोणताही, * repeat. + ? | {n} आणि groups साठी -E. फक्त IPs काढा.
Regex cheat card · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे का लागतं?

फक्त शब्द नाही, patterns जुळवा.

हे काय आहे?

^ सुरुवात, $ शेवट, . कोणताही, * repeat.

कसं करायचं?

+ ? | {n} आणि groups साठी -E.

उदाहरण

फक्त IPs काढा.

grep -oE '[0-9]+(\.[0-9]+){3}' access.log

सगळे AWS revision cards पाहा