Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Linux distros
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Kernel तोच, packages वेगळे.
हे काय आहे?
Ubuntu, RHEL, Amazon Linux.
कसं करायचं?
Ubuntu वर apt, RHEL वर dnf.
उदाहरण
तुमचा distro ओळखा.
cat /etc/os-release