Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
awk fields
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Lines चे columns.
हे काय आहे?
$1 पहिला, $NF शेवटचा, -F separator.
कसं करायचं?
प्रत्येक line ला pattern {action}.
उदाहरण
Users आणि shells.
awk -F: '{print $1, $NF}' /etc/passwd