Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
AWS Lambda म्हणजे काय?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
रात्रभर उघडी bakery पण ग्राहक नसतील तरी भाडं लागतं. Always-on servers तसंच पैसे वाया घालवतात.
हे काय आहे?
Lambda तुमचा code फक्त event आल्यावर चालवतो. Requests आणि duration चे पैसे; idle hours नाहीत.
कसं करायचं?
छोटी function लिहा, runtime आणि role सेट करा, मग trigger जोडा (S3, API Gateway, schedule…).
Lambda › Create function
उदाहरण
S3 वर photo → Lambda सेकंदात thumbnail → पुन्हा idle.