Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
WebSocket APIs कधी
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Chat/live boards ना push; एकदाचा request/response नाही.
हे काय आहे?
WebSocket connection ठेवतो; $connect, $disconnect, messages.
कसं करायचं?
WebSocket API → Lambda routes → connection ids manage.
$connect
उदाहरण
Teacher सर्व open student connections ना quiz update push.