Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
DynamoDB vs RDS MySQL
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
चुकीचा database प्रत्येक feature मध्ये झगडतो.
हे काय आहे?
DynamoDB: keyed, scale, no joins. RDS: SQL, relations, reports.
कसं करायचं?
स्पष्ट Get/Query → DynamoDB. Joins/reports → RDS.
उदाहरण
Sessions/notes → DynamoDB. Accounting joins → RDS.