Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Lambda vs EC2 vs containers
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
चुकीचं compute निवडलं की नंतर bill किंवा limits शी झगडा.
हे काय आहे?
EC2 = तुम्ही server. Containers = package + orchestrate. Lambda = code upload, AWS चालवतो.
कसं करायचं?
थोड्या event कामासाठी Lambda. लांब jobs, GPU, special OS साठी EC2/containers.
उदाहरण
15-minute video encode → EC2/ECS. Upload वर एक image resize → Lambda.