Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Test events आणि CloudWatch Logs
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Production मध्ये तुटलेला JSON त्रासदायक. आधी saved event ने Test.
हे काय आहे?
Test events = sample JSON. print/console.log → CloudWatch Logs.
कसं करायचं?
Test tab → event → invoke. Monitor › View CloudWatch logs.
/aws/lambda/name
उदाहरण
"order=42" नवीन stream मध्ये सेकंदात.