Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Routes, methods आणि stages
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Dev आणि prod चुकून एक URL शेअर करू नये.
हे काय आहे?
Route = method + path. Stage = named deployment (dev/prod).
कसं करायचं?
GET /notes, POST /notes; $default किंवा prod deploy.
GET /notes
उदाहरण
prod URL students ना; dev private.