Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
एक idea, अनेक runtimes
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Teams वेगवेगळ्या languages बोलतात. तोच event shape सगळीकडे चालतो.
हे काय आहे?
Python, Node.js, Java, .NET, Go — common managed. एक function = एक runtime.
कसं करायचं?
दुसऱ्या runtime मध्ये lab clone; handler contract तोच.
handler(event, context)
उदाहरण
Python: def handler…. Node: exports.handler = async ….