Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Query vs Scan
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Scan सोपं वाटतं आणि bill shock देतं.
हे काय आहे?
Query = PK (+SK). Scan = table वाचतो; examined items चे पैसे.
कसं करायचं?
Query येईल असा key. Scan फक्त छोट्या labs/admin.
KeyConditionExpression
उदाहरण
user 7 च्या notes → Query. Whole table Scan → महाग.