Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
API, CORS आणि API_BASE
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
UI आणि API वेगळ्या origins. एक चुकीची URL demo तुडवते.
हे काय आहे?
HTTP API routes + CORS; app.js मध्ये API_BASE (trailing slash नाही).
कसं करायचं?
GET/POST /notes, DELETE /notes/{id}; invoke URL app.js.
API_BASE
उदाहरण
UI मध्ये note → Network 201 → list refresh.