Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Lab साठी least-privilege IAM
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Student role वर AdministratorAccess = धोका.
हे काय आहे?
Basic logging + एका table ARN वर DynamoDB actions.
कसं करायचं?
फक्त yourname-notes वर Put/Get/Delete/Scan.
उदाहरण
Policy मध्ये चुकीचं table → AccessDenied.