Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Lab resources नेहमी clean up
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
विसरलेलं CloudFront/tables खर्च किंवा गोंधळ.
हे काय आहे?
CDN, S3 empty, API, Lambda, table, IAM role delete.
कसं करायचं?
CloudFront आधी disable (wait), मग delete; Cost Explorer.
उदाहरण
Cleanup नंतर bill जवळपास शून्य.